Ferfar #1673 · हुस्सा
नायगाव, नांदेड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 496
- Talathi
- बाबु रामराव डाकेवाड
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : आदेश क्र 2026/जमाबंदी/85/2/प्र. क्र दि 14/10/2026
आदेश दिनांक : 14/10/2026
तहसीलदार नायगाव खै यांच्या न्यायालयात संचिका आदेश क्र 2026/जमाबंदी/85/2/प्र. क्र दि 14/10/2026
अर्जदार रणजित जक्कोजी हंबर्डे रा हुस्सा ता नायगाव यांची मौजे हुस्सा शिवारात गट 496 मध्ये रणजित जक्कोजी हंबर्डे यांच्या नावे 0 हे 08आर असून त्यापैकी 0हे 08आर जमीन पुतण्या कृष्णा प्रकाश हंबर्डे यांना वाटून दिली.करीता मा तहसीलदार नायगाव यांच्या आदेशानुसार नोंद घेऊन मंजुरीस्तव सादर.