Ferfar #1675 · हुस्सा
नायगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 383
- Talathi
- बाबु रामराव डाकेवाड
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
बोअरवेल नोंद
अर्जदार लक्ष्मण नागोजी हंबर्डे रा हुस्सा ता नायगाव (खै)जि नांदेड यांनी अर्ज व शपतपत्र देऊन कळविले आहे कि त्यांची मौजे हुस्सा शिवारात गट न 383मध्ये 1हे 13आर जमीन असून त्यांनी त्यामध्ये एक बोअरवेल घेतला आहे त्याची नोंद 7/12 वर इतर अधिकारात घेण्यात यावी असे अर्ज व शपतपत्र देऊन कळविले आहे करिता अर्जदाराचा अर्ज व 100 रु. बॉंड पत्राधारे व स्थळपाहणी करून इतर हक्कात बोअरवेल ची नोंद होणे साठी फेरफार रजी. ला नोंद घेऊन पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर.