सातबारा Watch

← राहेर

Ferfar #1814 · राहेर

नायगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
54
Talathi
बाबु रामराव डाकेवाड
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 बोअरवेल नोंद अर्जदार मोमीन मुकिद मुखत्यारमीया रा राहेर ता नायगाव (खै)जि नांदेड यांनी अर्ज व शपतपत्र देऊन कळविले आहे कि त्यांची मौजे राहेर शिवारात गट न 54मध्ये 0हे 40आर जमीन असून त्यांनी त्यामध्ये एक बोअरवेल घेतला आहे त्याची नोंद 7/12 वर इतर अधिकारात घेण्यात यावी असे अर्ज व शपतपत्र देऊन कळविले आहे करिता अर्जदाराचा अर्ज व 100 रु. बॉंड पत्राधारे व स्थळपाहणी करून इतर हक्कात बोअरवेल ची नोंद होणे साठी फेरफार रजी. ला नोंद घेऊन पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर.