Ferfar #4093 · कुंटूर
नायगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 731
- Talathi
- मुधळे बि. एस.
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026
बाजुस दर्शीवलेल्या गट क्र. चे मुळ मालक विश्वाभर बालाजी कोंडेवाड मौजे कुंटूर येथील शेती गट क्र.731 मध्ये एक स्वतंत्र विहीर काढली असुन त्या विहीर ची नोद 7/12 मधील ईतर हक्कात लावण्यासाठी त्यानी अर्ज,शपथपत्र दिल्यावरुन विहीर असल्याची नोद घेण्यात आली.
करीता फेरफार मंजुरीस्तव सादर.