सातबारा Watch

← कुंटूर

Ferfar #4095 · कुंटूर

नायगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
188
Talathi
मुधळे बि. एस.
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/09/2026 बाजुस दर्शीवलेल्या गट क्र. चे मुळ मालक पार्वतीबाई माधव खनपट्टे ,बळीराम माधव खनपट्टे, रंजना दत्तराम शेळके, शामराव माधव खनपट्टे मौजे कुंटूर येथील शेती गट क्र.188 मध्ये एक सामाईक बोअर काढली असुन त्या बोअर ची नोद 7/12 मधील ईतर हक्कात लावण्यासाठी त्यानी अर्ज,शपथपत्र दिल्यावरुन बोअर असल्याची नोद घेण्यात आली. करीता फेरफार मंजुरीस्तव सादर.