सातबारा Watch

← कुंटूर

Ferfar #4097 · कुंटूर

नायगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
520
Talathi
मुधळे बि. एस.
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 बाजुस दर्शीवलेल्या गट क्र. चे मुळ मालक रणजीत दिगांबर पवार मौजे कुंटूरयेथील शेती गट क्र.520 क्षेत्र 01.09 हे आर पो.ख. 0.01 असुन त्यामध्ये एक स्वतंत्र बोअर काढला असुन त्या बोअर ची नोद 7/12 मधील ईतर हक्कात लावण्यासाठी त्यानी अर्ज,शपथपत्र व पंचनामा करुण दिल्यावरुन बोअर असल्याची नोद घेण्यात आली. करीता फेरफार मंजुरीस्तव सादर.