Ferfar #954 · कोठाळा
नायगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 167
- Talathi
- शंकर गोविंदराव अरसुळे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
बाजूस दर्शवलेल्या गट क्रमांकाचे खातेदार मारोती भाऊराव खेरगावे रा. दुगाव तालुका बिलोली जि. नांदेड येथील रहिवासी असून त्यांची मौजे कोठाळा येथील गट क्र. 167 मध्ये क्षेत्र 01.11 हे. आर. शेतजमीन असून सदरील गटाच्या मालकी 7/12 वर त्यांचे आडनाव लावण्यात आलेले नाही . त्यांनी 100 रु. बॉन्ड शपथपत्र आणि या कार्यालयास आलेल्या अर्जाच्या आधारे स्थानिक चौकशीवरून त्यांचे नाव दुरुस्ती फेरफार घेण्यात आला. करिता फेरफार मंजूरीस्तव सादर.