सातबारा Watch

← कोठाळा

Ferfar #955 · कोठाळा

नायगाव, नांदेड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
231
Talathi
शंकर गोविंदराव अरसुळे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 अधिकारी : जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : जा. क्र.२०२६/म. शा. का.-२/टे-८/सांख्यिकी/पीककर्ज आदेश दिनांक : 07/10/2026 मा. तहसीलदार तहसील कार्यालय नायगांव खै. आदेशानुसार नांदेड जिल्हा सहकारी कृषि ग्रामीण बहूउद्देशीय बँक (भूविकास बँक) बोजा कमी करणेबाबत प्राप्त आदेशांन्वये मौजे कोठाळा येथील गट क्र. 231 तुकाराम भुजंगा घंटेवाड यांची 7 /12 बोजा नोंद कमी करण्यात आली. नोंद मंजुरिस सादर.