Ferfar #2305 · इकळीमोर
नायगाव, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
आडनाव नोंद
खातेदार महेबुब चांदसाब शेख रा. इकळीमोर येथील रहिवाशी असून त्यांचे नवे मौजे इकळीमोर येथे ग.न 474 क्षेत्र 0.39 आर , ग.न 482 क्षेत्र 0.53 आर मध्ये महेबुब चांदसाब नाव असून त्यांच्या नावासमोर आडनाव नाही करिता शेख आडनाव टाकणे बाबत आर्ज व शपथपत्र ,आधार कार्ड नुसार दूरस्ती नोंद घेण्यात आली.