सातबारा Watch

← इकळीमोर

Ferfar #2306 · इकळीमोर

नायगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
414, 424
Talathi
पंजाब परशुराम मोरे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 आडनाव नोंद खातेदार नारायण शंकर वडजे रा. सुजलेगाँव येथील रहिवाशी असून त्यांचे नवे मौजे इकळीमोर येथे ग.न 414 क्षेत्र 0.42 आर, ग.न 424 क्षेत्र 0.02 आर मध्ये नारायण शंकर नाव असून त्यांच्या नावासमोर आडनाव नाही करिता आडनाव वडजे टाकणे बाबत आर्ज व शपथपत्र ,आधार कार्ड नुसार दूरस्ती नोंद घेण्यात आली.