Ferfar #2311 · इकळीमोर
नायगाव, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
आडनाव नोंद
खातेदार मारोती किशन वडजे रा. इकळीमोर येथील रहिवाशी असून त्यांचे नवे मौजे इकळीमोर येथे ग.न 540 क्षेत्र 0.66 आर, ग.न 547 क्षेत्र 0.21 आर मध्ये मारोती किशन नाव असून त्यांच्या नावासमोर आडनाव नाही करिता वडजे आडनाव टाकणे बाबत आर्ज व शपथपत्र ,आधार कार्ड नुसार दूरस्ती नोंद घेण्यात आली.