Ferfar #1786 · सुजलेगाव
नायगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 240
- Talathi
- शंकर गोविंदराव अरसुळे
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026
नाव दुरुस्ती व खाते एकत्रीकरण
बाजूस दर्शवलेल्या गट क्रमांकाचे खातेदार संतोष नागोराव सुजलेगांवकर रा. सुजलेगांव यांची शेतजमीन मौजे सुजलेगांव येथील गट क्र. 240 मध्ये क्षेत्र 1.69 हे. आर. असून सदरील गटामध्ये एकाच नावाने दोन खाते वेगळी तयार झाले आहे. खाते क्रमांक 459 संतोष नागोराव या नावे क्षेत्र 1.25 हे. आर. व त्याच व्यक्तीचे त्याच गटामध्ये संतोष नागोराव कुलकर्णी या नावे खाते क्र. 5763 क्षेत्र 0.44 हे. आर.असे झाले असून सदरील व्यक्तीचे दोन्ही खाते एकच असून अन्य दूसरा नाही करिता त्यांनी शपथपत्र व विनंती अर्ज दिल्यावरून सदरील खातेदार यांचे आडनाव कुलकर्णी ऐवजी संतोष नागोराव सुजलेगांवकर असे नाव दुरुस्ती करून 7/12 वरील खाते एकत्रीकरण करण्यात आले. करिता फेरफार मंजूरीस्तव सादर.