Ferfar #1788 · सुजलेगाव
नायगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 56
- Talathi
- शंकर गोविंदराव अरसुळे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
बाजुस दर्शवलेले शेताचे मालक माधर गंगधर कंदाकुर्ते रा. सुजलेगांव ता. नायगांव खै.जि. नांदेड यांचे मौ. सुजलेगांव येथील जमीन गट क्र.56 क्षेत्र 0.48 हे. आर मध्ये स्वतःच्या हिश्यात बोरवेल काढले आहे. करिता अर्जदार यांचा विनंती अर्ज व नोटरीखत शपथपत्र सादर केल्यावरून व स्थळपाहणी चौकशी पंचनामा करून या कार्यालयास आलेल्या अर्जावरून बोरवेल नोंद घेण्यात आली.नोंद मंजुरिस सादर.