Ferfar #1632 · मुस्तापुर
नायगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-29
- Objection until
- 2026-10-22
- Certified
- —
- Gat / Survey
- 15
- Talathi
- पंजाब परशुराम मोरे
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/09/2026
वाटणी नोंद
खातेदार राजाबाई नामदेव पंढरपुरे उर्फ राजाबाई मारोती शिंदे रा. मुस्तापुर येथील रहिवाशी असुन त्यांचे नावे वडिलोपार्जीत शेत जमीन मौजे मुस्तापुर येथे ग.न.15 क्षेत्र 0.84 आर शेत जमीन त्यांनी त्यांच्या मुलास खालीलप्रमाणे वाटून दिली आहे.
1. लक्ष्मण नामदेव पंढरपुरे ग.न. 15 क्षेत्र 0.84 आर पूर्ण
सदर वाटणीपत्र 100रु बॉंड पेपर वर पंचासमक्ष वाटणीपत्र व विनंती अर्ज वरून नोंद घेण्यात आली.