Ferfar #891 · रानसुगांव
नायगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 68
- Talathi
- चमकुरे जी. एन.
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/10/2026
खातेदार शिवाजी पांडुरंग जाधव यांची मौजे रानसुगाव शिवारात गट क्र 68 मध्ये क्षेत्र 0 हे 0.18 आर एवढी जमीन असून त्यांच्या सातबारा वर शिवाजी पांडुरंग असे नाव आहे त्यांचे खरे नाव शिवाजी पांडुरंग जाधव असे आहे सदरील नाव दुरूस्ती साठी अर्ज अर्जसोबत आधार कार्ड व रु 100 चा बॉन्ड पेपर क्र 83 AB 354859 वर शपथपत्र घेऊन त्याधारे नावात दुरूस्ती करण्यात आली
करिता फेरफार मंजुरीस्ताव सादर