Ferfar #893 · रानसुगांव
नायगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 174
- Talathi
- चमकुरे जी. एन.
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026
खातेदार कमलबाई बाबुराव जाधव यांची मौजे तलबीड शिवारात गट क्र 174 मध्ये क्षेत्र 1 हे 0.60 आर पो ख 0.02 आर एवढी जमीन असून त्यांच्या सातबारा वर कमलबाई बाबुराव असे नाव आहे त्यांचे खरे नाव कमलबाई बाबुराव जाधव असे आहे सदरील नाव दुरूस्ती साठी अर्ज अर्जसोबत आधार कार्ड व रु 100 चा बॉन्ड पेपर क्र 83 AB 823269 वर शपथपत्र घेऊन त्याधारे नावात दुरूस्ती करण्यात आली
करिता फेरफार मंजुरीस्ताव सादर