सातबारा Watch

← रानसुगांव

Ferfar #898 · रानसुगांव

नायगाव, नांदेड · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
130, 251, 260
Talathi
चमकुरे जी. एन.
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहुन घेणार : Latur Arban Bank, नायगांव लिहुन देणार : गणेश नारायण जाधव रा. रानसुगांव यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक 125 दिनांक 10/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 130, 251, 260, वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणेश नारायण जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 125 दिनांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.