Ferfar #543 · तलबीड
नायगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 156
- Talathi
- चमकुरे जी. एन.
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
खातेदार गणेश बापुराव जाधव यांची मौजे तलबीड शिवारात गट क्र 156 मध्ये क्षेत्र 1 हे 0.20 आर एवढी जमीन असून त्यांच्या सातबारा वर गणेश बापुराव असे नाव आहे त्यांचे खरे नाव गणेश बापुराव जाधव असे आहे सदरील नाव दुरूस्ती साठी अर्ज अर्जसोबत आधार कार्ड व रु 100 चा बॉन्ड पेपर क्र 83 AB 642974 वर शपथपत्र घेऊन त्याधारे नावात दुरूस्ती करण्यात आली
करिता फेरफार मंजुरीस्ताव सादर