सातबारा Watch

← तलबीड

Ferfar #545 · तलबीड

नायगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
73
Talathi
चमकुरे जी. एन.
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026 खातेदार शेख महमद बाबनसाब यांची मौजे तलबीड शिवारात गट क्र 73 मध्ये क्षेत्र 1 हे 0.04 आर पो ख 0.03 आर एवढी जमीन असून त्यांच्या सातबारा वर महमद बाबनसाब असे नाव आहे त्यांचे खरे नाव शेख महमद बाबनसाब असे आहे सदरील नाव दुरूस्ती साठी अर्ज अर्जसोबत आधार कार्ड व रु 100 चा बॉन्ड पेपर क्र 83 AB 798759 वर शपथपत्र घेऊन त्याधारे नावात दुरूस्ती करण्यात आली करिता फेरफार मंजुरीस्ताव सादर