Ferfar #546 · तलबीड
नायगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 135
- Talathi
- चमकुरे जी. एन.
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
खातेदार भागुबाई माधवराव जाधव यांची मौजे तलबीड शिवारात गट क्र 135 मध्ये क्षेत्र 0 हे 0.64 आर एवढी जमीन असून त्यांच्या सातबारा वर भागुबाई माधवराव असे नाव आहे त्यांचे खरे नाव भागुबाई माधवराव जाधव असे आहे सदरील नाव दुरूस्ती साठी अर्ज अर्जसोबत आधार कार्ड व रु 100 चा बॉन्ड पेपर क्र 83 AB 389677 वर शपथपत्र घेऊन त्याधारे नावात दुरूस्ती करण्यात आली
करिता फेरफार मंजुरीस्ताव सादर