Ferfar #781 · ताकबीड
नायगाव, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहुन देणार : SBI Bank
लिहुन घेणार : काशिनाथ संभाजी वरवटे
यांनी सर्व्हे क्रमांक 86 वर फेरफार क्रमांक 445 ने घेतलेला बोजा दिनांक 13/07/2016 रोजी भारतीय स्टेट बॅंक चा काशिनाथ संभाजी वरवटे यांच्या नावे र.रु.250000/- कर्ज.
सर्व्हे क्रमांक 91 वर फेरफार क्रमांक 445 ने घेतलेला बोजा दिनांक 13/07/2016 रोजी भारतीय स्टेट बॅंक चा काशिनाथ संभाजी वरवटे यांच्या नावे र.रु.250000/- कर्ज. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.