Ferfar #1017 · पळसगांव
नायगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 60
- Talathi
- शिवकुमार त्र्यंबक मंगनाळे
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026
नावात दुरूस्ती करणे नोंद
खातेदार मंगलबाई नारायण पचलिंग यांची मौ पळसगाव ता नायगाव खै जि नांदेड
येथील शेत गट क्रं 60 मध्ये जमीन आहे
परंतु त्यांचे नाव मालकीहक्कात हणमाबाई नारायण पचलिंग पडले आहे
करीता 100/- रु च्या बाँडपेपरवर शपथपत्र,अर्ज, शालेय पुरावा दिल्यावरून नावात दुरुस्ती नोंद घेण्यात आली
करीता मंजुरीस्वत सादर