सातबारा Watch

← पळसगांव

Ferfar #1018 · पळसगांव

नायगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
137, 138
Talathi
शिवकुमार त्र्यंबक मंगनाळे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 संमती पत्र खातेदार देवुबाई शंकर शिंदे ,प्रतिक्षा शंकर शिंदे ,वत्‍सलाबाई गंगाधर शिंदे,वैष्‍णवी शंकर शिंदे, सरस्‍वती शंकर शिंदे सामाईकक्षेत्र व ज्ञानेश्वर गंगाधर शिंदे रा. पळसगाव ता.नायगांव खै येथील रहिवाशी असुन मौ पळसगाव ता.नायगांव खै येथील गट क्रं. 138 क्षेत्र 0.60 आर व गट क्रं. 137 क्षेत्र 0.80 आर जमीन असुन ती त्‍यांनी खालील तपशीलाप्रमाणे त्‍यांच्‍या कुटुंबातील व्‍यक्‍तीस संमती आधारे घरगुती वाटणीनुसार खालीलप्रमाणे जमीन करुन दिली आहे. देवुबाई शंकर शिंदे गट क्रं. 137 क्षेत्र 0.40 आर ज्ञानेश्वर गंगाधर शिंदे गट क्रं. 138 क्षेत्र 0.30 आर अशा प्रकारची वाटणी 500/-रु च्‍या बॉड क्रं.EV 167747 या कार्यालयास दिलेल्‍या अर्ज व संमतीपत्र आधारे नोंद घेण्‍यात आली सदरील जमीन या अगोदरच घेना-याच्‍या ताब्‍यात व वहितीत देण्‍यात आली आहे फक्‍त मुळ अभिलेखात नाव घेण्‍यासाठी नोंद घेण्‍यात आली करिता मंजुरीस्‍तव सादर