Ferfar #4359 · देगाव
नायगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 412
- Talathi
- शिवकुमार त्र्यंबक मंगनाळे
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026
बोअरवेलची नोंद
खातेदार शशांक देविदास बोमनाळे मौ देगाव ता नायगाव खै येथील
शेत गट क्र 412 मध्ये क्षेत्र 2.55 हे आर जमीन असुन त्यात त्यांची एक बोअरवेल आहे
करीता 100/- रु च्या बाँडपेपरवर शपथपत्र,अर्ज दिल्यावरून बोअरवेलची नोंद घेण्यात आली
करीता मंजुरीस्वत सादर