सातबारा Watch

← देगाव

Ferfar #4362 · देगाव

नायगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
93
Talathi
शिवकुमार त्र्यंबक मंगनाळे
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 नावात दुरूस्‍ती करणे नोंद खातेदार उत्‍तम गंगाराम तोटेवाड यांची मौ देगाव ता नायगाव खै जि नांदेड येथील शेत गट क्रं 93 मध्ये जमीन आहे परंतु त्यांचे नाव मालकीहक्‍कात उत्‍तम गंगाराम पडले आहे करीता 100/- रु च्या बाँडपेपरवर शपथपत्र,अर्ज दिल्‍यावरून नावात दुरुस्‍ती नोंद घेण्‍यात आली करीता मंजुरीस्‍वत सादर