सातबारा Watch

← देगाव

Ferfar #4363 · देगाव

नायगाव, नांदेड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
59
Talathi
शिवकुमार त्र्यंबक मंगनाळे
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : एस बी एच शा नायगांव लिहून घेणार : शेषाबाई गोविंद आकले यांनी त्‍याचे पती गोविंद लक्ष्मण याचा हिस्सा एस बि एच शॉ नायगाव बा येथ ेरु 34,000/-मध्ये गहाण - 2028 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला उपलब्‍ध नसल्‍यावरुन अर्ज दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.