Ferfar #1948 · शेळगांव (छत्री)
नायगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 79/1
- Talathi
- हेमंत वामन येसेकार
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
बोअर नोंद
मौजे शेळगाव छत्री येथील खातेदार परसराम दत्ता चोंडे यांची गट क्रमांक 79/1 मध्ये अनुक्रमे क्षेत्र 1.08 हे.आर, जमीन असून त्यांनी त्यामध्ये एक बोअर पाडला आहे. करिता त्यांनी दिलेला अर्ज, शपथपत्र व पंचनामा आधारे इतर अधिकार मध्ये बोअर ची नोंद घेण्यात आली.