सातबारा Watch

← नायगांव (बा.)

Ferfar #8459 · नायगांव (बा.)

नायगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-03
Objection until
2026-10-18
Certified
—
Gat / Survey
438
Talathi
SURESH NARHARI HANUMANTE
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/10/2026 दुरुस्ती नोंद खातेदार राजेश सूर्यकांत गादेवार व आनंद सूर्यकांत गादेवार यांची मौ नायगाव बा ता नायगाव खै येथील गट क्रं 438 मध्ये वारसा आधारे आलेली जमीन असुन त्यात त्यांचे नावाचे खाते प्रत्येकी दोन वेळेस झालेले आहे करीता 100/- रु च्या बाँडपेपरवर शपथपत्र दिल्यावरुन दुरुस्ती नोंद घेण्यात आली मंजुरीस्तव सादर.