सातबारा Watch

← नायगांव (बा.)

Ferfar #8473 · नायगांव (बा.)

नायगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
29
Talathi
SURESH NARHARI HANUMANTE
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 श्री राम जयवंतराव चव्हाण हे मौजे नायगाव येथील रहिवाशी असून त्यांची शेती मौजे नायगाव येथे गट क्रमांक 29 मध्ये 0.31 आर शेती असून त्या मध्ये त्यांनी एक बोअरवेल पाडले असून त्याला मुबलक पानी लागले असून त्याची नोंद 7/12 वर करण्यासाठी शपथपत्र ,विनंती अर्ज दिल्यावरून नोंद घेण्यात आली.नोंद मंजुरीस्तव सादर .