सातबारा Watch

← लालवंडी

Ferfar #2163 · लालवंडी

नायगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
368
Talathi
चमकुरे जी. एन.
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026 खातेदार सुरेखा शिवराज बेंद्रीकर यांची लालवंडी शिवारात गट क्रमांक 368 मध्ये क्षेत्र 1 हे 0.57 आर पो ख 0.01 आर जमीन असून त्यांनी सदरील गटात एक बोअर पाडली आहे असे रुपये 100 च्या बॉण्ड पेपर क्र 83 AB 354852 वर शपथपत्र दिले त्या आधारे विहीर नोंद घेण्यात आली