सातबारा Watch

← लालवंडी

Ferfar #2165 · लालवंडी

नायगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
417
Talathi
चमकुरे जी. एन.
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 खातेदार मलिकार्जुन मारोती इंद्रे यांची लालवंडी शिवारात गट क्रमांक 417 मध्ये क्षेत्र 1 हे 0.35 आर जमीन असून त्यांनी सदरील गटात एक विहीर खोदली आहे असे रुपये 100 च्या बॉण्ड पेपर क्र 83 AB 823568 वर शपथपत्र दिले त्या आधारे विहीर नोंद घेण्यात आली