सातबारा Watch

← लालवंडी

Ferfar #2173 · लालवंडी

नायगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
40
Talathi
चमकुरे जी. एन.
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026 खातेदार अशोक विठ्ठल शिंदे यांची मौजे लालवंडी येथे गट क्र 40 मध्ये क्षेत्र 0 हे 0.54 आर एवढी जमीन असून ती त्यांनी आपल्या मुलास खालील तपशीला प्रमाणे वाटून दिली वाटून दिलेल्या जमिनीचा तपशील 1 ] ओमकेश अशोक शिंदे : नाते : मुलगा गट क्र 40 मध्ये : क्षेत्र : 0 हे 0.54 आर वरील तपशील हा रु 500 चा बॉन्ड पेपर क्र DV 999994 वर शपथपत्र घेऊन करण्यात आला आहे करिता नोंद मंजुरीस्ताव सादर