Ferfar #2174 · लालवंडी
नायगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 368
- Talathi
- चमकुरे जी. एन.
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026
खातेदार गोविंद शिवराज बेंद्रिकर यांची लालवंडी शिवारात गट क्रमांक 368 मध्ये क्षेत्र 1 हे 0.58 आर पो ख 0.02 आर जमीन असून त्यांनी सदरील गटात एक बोअर पाडली आहे असे रुपये 100 च्या बॉण्ड पेपर क्र 83 AB 354851 वर शपथपत्र दिले त्या आधारे विहीर नोंद घेण्यात आली