सातबारा Watch

← खंडगाव

Ferfar #2239 · खंडगाव

नायगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
Certified
—
Gat / Survey
188
Talathi
बळीराम ह्नुमंत देवकते
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 व्यवहाराचा तपशिल :- बोअरनोंद खातेदार नामे लक्ष्मीबाई धोंडीबा इंगळे यांच्या नावे असलेली मौजे खंडगाव शिवारातील शेत सर्वे नं 188 क्षेत्र 0.40 हे.आर एवढी जमीन असुन त्या मध्ये एक बोअर असल्या बाबत विनंती अर्ज व 100 च्या बॉडवर शपथपत्र लिहुन दिल्यावरुन नोंद घेण्यात आली.