Ferfar #2241 · खंडगाव
नायगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 113
- Talathi
- बळीराम ह्नुमंत देवकते
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
व्यवहाराचा तपशिल :- विहीरनोंद
खातेदार नामे आशाताई बळीराम मुधळे यांच्या नावे असलेली मौजे खंडगाव शिवारातील शेत सर्वे नं 113 क्षेत्र 1.20 हे.आर एवढी जमीन असुन त्या मध्ये एक विहीर असल्या बाबत विनंती अर्ज व 100 च्या बॉडवर शपथपत्र लिहुन दिल्यावरुन नोंद घेण्यात आली.