सातबारा Watch

← नरसी

Ferfar #4957 · नरसी

नायगाव, नांदेड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
228
Talathi
श्‍याम काशिराम मुंडे
First seen
30h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/08/2026 फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्रीराम फायनान्स लि.शाखा मुखेड तर्फे देवेंद्र दत्तात्रय देशमुख गहाणखत लिहुन देणार : शहेबाज अ.रऊफ बागवान रा. नरसी यांनी दुय्यम निबंधक नांदेड 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8349-2026 दिनांक 30/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 228 क्षेत्र 0.0350 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शहेबाज अ.रऊफ बागवान यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : ए.आर.एन.ग्रीनाईट ॲण्ड ग्रीनिट चे प्रो.प्रा. शहेबाज रऊफ बागवान अब्दुल रऊफ बागवान (कर्जदार) (खाता क्रमांक :- 178598) ,