Ferfar #1331 · धुप्पा
नायगाव, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 17/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहुन देणार : SBI रामतिर्थ
लिहुन घेणार : गणपतराव बसवंतराव पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक 89 वर फेरफार क्रमांक 637 ने घेतलेला बोजा गणपतराव बसवंतराव यानी SBHशा.रामतिर्थ कडे रु 2,00000/-म.गहानखत केले फेर क्र 681 ने नविन बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.