Ferfar #719 · नरंगल
नायगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 218
- Talathi
- देशमुख जी एस
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
बाजुस दर्शविलेल्या गट नं मधील शेताचे मालक रामदास ग्यानोबा जाधव रा. नरंगल ता नायगांव (खै.)येथील असुन मौजे नरंगल येथे गट क्र. 218 मध्ये क्षेत्र 0.60 हे.आर जमीन असुन त्यामध्ये एक बोअर असुन 7/12 च्या इतर अधिकारात लावणेसाठी त्यांचा अर्ज, शपतपत्र व स्थळ चौकशी वरुन बोअर नोंद घेऊन सुचित नोंद मंजुरीस्तव सादर