Ferfar #879 · गोदमगाव
नायगाव, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
मौ. गोदमगाव येथील शेती गट क्र. 5, 167, 168 मधील खातेदार शिवाजी व्यंकटी शिंदे यांनी अर्ज सादर करून नमूद केले आहे की अर्जदार यांच्या नावामध्ये 7/12 उतारा व आधार कार्ड यामध्ये तफावत आहे. त्यांचे ७/१२ उतारा वर नांव शिवाजी व्यंकटी आणि आधार कार्ड वर नांव शिवाजी व्यंकटी शिंदे असे असल्यामुळे शासकीय कामकाजामध्ये अडचणी निर्माण होत आहेत. अर्जदार यांनी ओळख पुरावा म्हणून आधार कार्ड सादर केले असून त्या मधील नांव योग्य असल्याचे नमूद केले असून कागदपात्रांची पडताळणी करता संबंधित व्यक्ती एकच असल्याचे निदर्शनास येते. अर्जदाराचे अर्ज व बॉण्ड पेपर वरील शपथपत्र आधारे नोंद घेण्यात आली करिता नोंद मंजुरीस्तव सादर.