Ferfar #883 · गोदमगाव
नायगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 295
- Talathi
- चंद्रमय प्रकाश कदम
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
बाजूस दर्शवलेल्या मौ. गोदमगाव येथील शेती गट क्र. 295 मध्ये 1.28 हे. आर पो.ख 0.00 हे. आर जमिनीचे धारक महादाबाई साहेबराव पेरके यांच्या हिस्यात एक बोरवेल आहे.
अर्जदाराचे अर्ज व बॉण्ड पेपर वरील शपथपत्र आधारे जाय मोक्यावर जाऊन स्थळ पाहणी पंचनामा करून नोंद घेण्यात आली करिता नोंद मंजुरीस्तव सादर.