Ferfar #675 · दरेगांव
नायगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-10-22
- Certified
- —
- Gat / Survey
- 163
- Talathi
- नंदकिशोर विठ्ठलराव अन्नपवाड
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026
नांव दुरुस्ती नोंद
खातेदार व्यंकट रघुनाथ शिंदे यांची मौ दरेगाव ता नायगाव खै येथील
शेत गट क्रं 163 मध्ये जमीन असुन
त्यात त्यांचे नांव नजर चुकीने व्यंकट रघुनाथ आहे
त्यांचे पुर्ण नांव व्यंकट रघुनाथ शिंदे आहे
करीता त्यांनी दिलेल्या 100/- रु च्या बाँडपेपरवर शपथपत्र, विनंती अर्ज,आधार कार्डची साक्षांकीत प्रत दिल्यावरुन
नांव दुरुस्ती नोंद घेण्यात आली
मंजुरीस्तव सादर