सातबारा Watch

← दरेगांव

Ferfar #683 · दरेगांव

नायगाव, नांदेड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
66, 77
Talathi
नंदकिशोर विठ्ठलराव अन्‍नपवाड
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहुन देणार : भूविकास बँक लिहुन घेणार : सविता माधव घोनशेटवाड यांनी सर्व्हे क्रमांक 66 वर फेरफार क्रमांक 10043 ने घेतलेला बोजा भूविकास बँक शा.बिलोली येथे गहाण सर्व्हे क्रमांक 77 वर फेरफार क्रमांक 10018 ने घेतलेला बोजा भु विकास बँक शाखा बिलोली पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.