Ferfar #684 · दरेगांव
नायगाव, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
नांव दुरुस्ती नोंद
खातेदार जयवंता विठ्ठल यांची मौ दरेगाव ता नायगाव खै येथील
शेत गट क्रं १६०,१५७,१२६ मध्ये जमीन असुन
त्यात त्यांचे नांव नजर चुकीने संग्राम मानेजी आहे
त्यांचे पुर्ण नांवजयवंता विठ्ठल चिंतेवाड आहे
करीता त्यांनी दिलेल्या 100/- रु च्या बाँडपेपरवर शपथपत्र, विनंती अर्ज,आधार कार्डची साक्षांकीत प्रत दिल्यावरुन
नांव दुरुस्ती नोंद घेण्यात आली
मंजुरीस्तव सादर