सातबारा Watch

← दरेगांव

Ferfar #685 · दरेगांव

नायगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
129
Talathi
नंदकिशोर विठ्ठलराव अन्‍नपवाड
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 आडनांव टाकणे नोंद खातेदार मारोती कनिराम राठोड यांची मौ दरेगाव येथील शेत गट क्रं 129 मध्‍ये जमीन असुन त्‍यात त्‍यांचे आडनावाची नोंद झालेली नाही त्‍यांचे आधार वरील बरोबर नांव हे मारोती कनिराम राठोड असेच आहे त्यांनी दिलेल्या विनंती अर्ज,आधार कार्ड सत्यप्रत, 100/- रु च्या बाँडपेपरवर शपथपत्र दिल्यावरुन आडनांव टाकण्याची नोंद घेण्‍यात आली मंजुरीस्‍तव सादर.