Ferfar #4631 · मांजरम
नायगाव, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026
नांव दुरुस्ती नोंद
खातेदार बालाजी मानसिंगराव गायकवाड यांची मौ मांजरम ता नायगाव खै येथील
शेत गट क्रं 826,829 व 885 मध्ये जमीन असुन
त्यात त्यांचे नांव नजर चुकीने बालाजी मानसिंगराव झाले आहे
त्यांचे पुर्ण नांव बालाजी मानसिंगराव गायकवाड आहे
करीता त्यांनी दिलेल्या 100/- रु च्या बाँडपेपरवर शपथपत्र, विनंती अर्ज,आधार कार्डची साक्षांकीत प्रत दिल्यावरुन
नांव दुरुस्ती नोंद घेण्यात आली
मंजुरीस्तव सादर