सातबारा Watch

← मांजरम

Ferfar #4636 · मांजरम

नायगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
642, 658
Talathi
नंदकिशोर विठ्ठलराव अन्‍नपवाड
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 नांव दुरुस्‍ती नोंद खातेदार शेख ईस्माईल शेख खाजामियाँ यांची मौ मांजरम ता नायगाव खै येथील शेत गट क्रं 642 व 658 मध्ये जमीन असुन त्यात त्यांचे नांव नजर चुकीने ईस्माईल खाजामियाँ आहे त्यांचे पुर्ण नांव शेख ईस्माईल शेख खाजामियाँ आहे करीता त्यांनी दिलेल्या 100/- रु च्या बाँडपेपरवर शपथपत्र, विनंती अर्ज,आधार कार्डची साक्षांकीत प्रत दिल्यावरुन नांव दुरुस्‍ती नोंद घेण्‍यात आली मंजुरीस्‍तव सादर