सातबारा Watch

← मांजरम

Ferfar #4640 · मांजरम

नायगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
424
Talathi
नंदकिशोर विठ्ठलराव अन्‍नपवाड
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 नांव दुरुस्‍ती नोंद खातेदार रुपेश भुजंग जाळणे यांची मौ मांजरम ता नायगाव खै येथील शेत गट क्रं 424 मध्ये जमीन असुन त्यात त्यांचे नांव नजर चुकीने हणमंत भुजंग ऊर्फ बाळराज जाळणे आहे त्यांचे पुर्ण नांव रुपेश भुजंग जाळणे आहे करीता त्यांनी दिलेल्या 100/- रु च्या बाँडपेपरवर शपथपत्र, विनंती अर्ज,आधार कार्डची साक्षांकीत प्रत दिल्यावरुन नांव दुरुस्‍ती नोंद घेण्‍यात आली मंजुरीस्‍तव सादर