सातबारा Watch

← मांजरम

Ferfar #4641 · मांजरम

नायगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
463
Talathi
नंदकिशोर विठ्ठलराव अन्‍नपवाड
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 विहीर नोंद खातेदार पांडुरंग देवराव शिंदे व निशीता पांडुरंग शिंदे मौ मांजरम ता नायगाव खै येथील शेत गट क्र 463 मध्‍ये जमीन असुन त्‍यात त्यांचा प्रत्येकी एक-एक विहीर आहे करीता 100/- रु च्या बाँडपेपरवर शपथपत्र व स्थळपाहणी पंचनामा केल्‍यावरुन विहीरीची नोंद घेण्‍यात आली करीता मंजुरीस्‍वत सादर