Ferfar #4642 · मांजरम
नायगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 567
- Talathi
- नंदकिशोर विठ्ठलराव अन्नपवाड
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
विहीर नोंद
खातेदार दत्ता विश्वांभर शिंदे मौ मांजरम ता नायगाव खै येथील
शेत गट क्र 567 मध्ये जमीन असुन त्यात त्यांचा एक विहीर आहे
करीता 100/- रु च्या बाँडपेपरवर शपथपत्र व स्थळपाहणी पंचनामा केल्यावरुन विहीरीची नोंद घेण्यात आली
करीता मंजुरीस्वत सादर