सातबारा Watch

← मांजरम

Ferfar #4644 · मांजरम

नायगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
1143, 1145, 1147, 1148
Talathi
नंदकिशोर विठ्ठलराव अन्‍नपवाड
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 नांव दुरुस्‍ती नोंद खातेदार मालिपाटील दिपक रंगराव यांची मौ मांजरम ता नायगाव खै येथील शेत गट क्रं 1143,1145,1147 व 1148 मध्ये जमीन असुन त्यात त्यांचे नांव नजर चुकीने दिपक रंगराव मा.पा आहे त्यांचे पुर्ण नांव मालिपाटील दिपक रंगराव आहे करीता त्यांनी दिलेल्या 100/- रु च्या बाँडपेपरवर शपथपत्र, विनंती अर्ज,आधार कार्डची साक्षांकीत प्रत दिल्यावरुन नांव दुरुस्‍ती नोंद घेण्‍यात आली मंजुरीस्‍तव सादर